Acting for Animation: Participate in Practical Workshop by Edumation

Take any top notch animation studio whether it is Pixar, Disney, Blue Sky Studios, DreamWorks Pictures, Illumination Entertainment etc. for any studio or animation work Acting for Animation is must here. The main aim of workshop which will be conducted by Edumation is bridging the gap between acting and animation by bringing appeal to the character through their 4 hour workshop.

Read more

“वटपौर्णिमा”

जेष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती.

Read more

भूतान – सुखी देशाची सफर

भूतान हा आपला चिमुकला शेजारी देश. निसर्गसंपन्न म्हणून सर्वपरिचित आहे. भारताची मदत घेत त्यांनी आपले स्वातंत्र्य अनेक वर्षे अबाधित राखले

Read more

जीन्स वापरा आता पावसाळ्यातही ….

फॅशनच्या युगात जीन्स असा एक पेहराव आहे की कधी आऊटडेटेड होत नाही. कितीही जुनी किंवा बोअर वाटली तरी फॅशन प्रेींमध्ये जीन्सची क्रेझ अजूनही कायम आहे. दररोज कॉलेजला जाताना इस्त्री करण्यात वेळ जातो म्हणून त्यावरील उत्तम उपाय म्हणून जीन्सचा वापर होतो.

Read more
Main Menu