बाप्पाचा आवडता नैवेद्य – मोदक
गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवेतच. यात गृहिणी उकडीचे, तळणीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपल्या कौशल्याने करू शकतात. १. उकडीचे मोदक – साहित्य : २ वाट्या तांदळाचे पीठ , २ वाट्या गुळ , एका नारळाचे खवलेले खोबरे , पाव वाटी
Read more






