News & Events उत्कर्षमंडळ येथे गुढीपाडव्या निमित्त प्रदर्शन व विक्री March 6, 2017June 9, 2017 healthsideup 0 Comments उत्कर्षमंडळ , विलेपार्ले येथे दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थळ : उत्कर्ष मंडळ , विलेपार्ले वेळ : २४ मार्च ते २६ मार्च २०१७ – सकाळी १०. ३० ते रात्री ९